महाराष्ट्र शासन
GOVERNMENT OF MAHARASHTRA
kk
  •   मुख्य पृष्ठ
  •   ग्रामपंचायती विषयी
    •   ग्रामपंचायत पदाधिकारी व अधिकारी
    •   प्रशासकीय संरचना
    •   प्रमुख प्रकल्प आणि उपक्रम
    •   पायाभूत सुविधा
    •   पारदर्शकता
    •   पर्यावरण व शाश्वत विकास
    •   आमचे गाव-ओळख आणि संस्कृती
  •   नागरीक-युवा-विद्यार्थी
    •   नागरीक सेवा
    •   महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम
    •   ग्रा.पं.आपले सरकार सेवा केंद्र
    •   रोजगार आणि कौशल्य
    •   शिक्षण-युवा कोपरा
  •   योजना आणि लाभार्थी
  •   माहितीचा अधिकार
  •   घोषणा आणि परिपत्रके
  •   गॅलरी
  •   इतर
    • संपर्क
    • अभिप्राय
  •   

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५

महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना शासनामार्फत व शासनाचे अधिनस्त सर्व सार्वजनिक प्राधिकरणांमार्फत दिल्या जाणाऱ्या अधिसूचित सेवा पारदर्शक, गतिमान व विहित कालमर्यादेत देण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 पारित करण्यात आला असून तो दि. 28.04.2015 पासून अंमलात आहे. नागरिकांना सुलभ व कालमर्यादेत सेवा मिळाव्यात हे त्याचे उद्दिष्ट आहे. वरीलप्रमाणे अधिसूचित सेवा नागरिकांना दिल्या जात आहेत किंवा नाही यावर देखरेख, समन्वय, सनियंत्रण ठेवण्यासाठी व या संदर्भात सुधारणा सुचविण्यासाठी उपरोक्त कायद्यान्वये महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोग गठीत करण्यात आला असून आयोगामध्ये एक मुख्य आयुक्त व सहा आयुक्त कार्यरत आहेत. आयोगाचे मुख्यालय नविन प्रशासकीय भवन, मंत्रालयासमोर, मुंबई येथे असून सहा विभागातील मुख्यालयाच्या ठिकाणी आयुक्तांची कार्यालये आहेत. पात्र नागरीकांना विहित वेळेत सेवा न मिळाल्यास अथवा नियमोचित कारणाशिवाय ती नाकारल्यास अशा निर्णयाविरुद्ध संबंधितांना वरीष्ठांकडे प्रथम व द्वितीय अपिल करता येते व तरीही समाधान न झाल्यास आयोगाकडे तृतीय अपिल करता येते. कसूरदार अधिकाऱ्यास प्रतिप्रकरण रु. 5000/- पर्यंत दंड होऊ शकतो. या विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या अधिसुचित सेवांची यादी सोबतच्या प्रपत्रात दिली आहे. महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाची वेबसाईट खालीलप्रमाणे आहे :- https://aaplesarkar.mahaonline.gov.in

G2C सेवा


उत्पन्न दाखला

जातीचा दाखला

नॉन क्रिमीलेयर

अधिवास / डोमोसिल दाखला

रहिवाशी दाखला


G2C सेवा


पॅनकार्ड

मतदान कार्ड

उद्योग आधार

फुड लाईसेंस

गॅझेट (नावात बदल करण)

पावती वरून आधारकार्ड

७/१२ व ८ अ उतारा

कलर पिंट, मोबाईल प्रिंट

लाईट बिल

लॅमिनेशन

शासकीय दाखल्यांचे अर्ज मिळतील

महा महावि वितरण




१) स्वयंघोषणा पत्र

२) अर्जदाराचा शाळा सोडल्याचा दाखला व जातीचा दाखला

३) फोटो

४) आधार कार्ड

५) रेशन कार्ड

६) OBC साठी १९६८ चा जात दर्शक पुरावा

७) ST/SC साठी १९५८ चा जात दर्शक पुरावा

८) लाभार्थी यांचा शाळा सोडल्याचा दाखला / बोनाफाईड

९) लाभार्थी आधारकार्ड

10) मंडळ अधिकारी पंचनामा

11) तहसीलदार टिपणी

12) तलाठी पंचनामा


१) विहीत नमुन्यातील अर्ज

२) अर्जदार यांच्या वडील / भाऊ बहिण / चुलते / आत्या यांचा
         जातीचा दाखला

३) जातीचा दाखला नसल्यास जातदर्शक कोणताही पुरावा
         मानीव दिनांक ०६/०९/१९५० (अनुसूचित जमाती)

४) जातीचा कोणताही पुरावा नसल्यास मंडळ अधिकारी यांचा
         अहवाल

५) तलाठी यांचेकडील अहवाल

६) जात प्रमाणपत्र ज्यास हवे आहे त्यांचा शाळा सोडल्याचा
         दाखला, दाखला नसल्यास जन्म प्रमाणपत्र

७) ओळखपत्र (आधारकार्ड/पॅन कार्ड/किंवा इतर कोणतेही वैध
         ओळखपत्र)

८) शिधापत्रिका व घरपट्टी / वीज देयक / सातबारा उतारा /
         नमुना ८-अ उतारा छायाकिंत प्रत

९) रहिवाशी स्वयंघोषणापत्र व स्वयं-साक्षाकंनासाठी
         स्वयंघोषणापत्र


१) विहीत नमुन्यातील अर्ज

२) शिधापत्रिका व घरपट्टी / वीज देयक / सातबारा उतारा /
         नमुना ८-अ उतारा छायाकिंत प्रत

३) तलाठी यांचेकडील उत्पन्नाबाबत स्थानिक चौकशी अहवाल

४) उत्पन्न स्वयंघोषणापत्र व रहिवाशी स्वयंघोषणापत्र व
          स्वयं-साक्षाकंनासाठी स्वयंघोषणापत्र

५) अर्जदार यांचे उत्पन्नाबाबतचे पुरावे (फॉर्म नं. १६/ITR)
          लागू असल्यास

६) ओळखपत्र (आधारकार्ड / पॅन कार्ड किंवा इतर कोणतेही
          वैध ओळखपत्र)


१) विहीत नमुन्यातील अर्ज

२) अर्जदार यांचा शाळा सोडल्याचा दाखला / जन्म प्रमाणपत्र /
           बोनाफाईड

३) शिधापत्रिका व घरपट्टी / वीज देयक / सातबारा उतारा /
           नमुना ८-अ उतारा छायाकिंत प्रत

४) अधिवास प्रमाणपत्रासाठी स्वयंघोषणापत्र

५) रहिवाशी स्वयंघोषणापत्र व स्वयं-साक्षाकंनासाठी
          स्वयंघोषणापत्र

६) ओळखपत्र (आधारकार्ड / पॅन कार्ड / किंवा इतर
          कोणतेही वैध ओळखपत्र)



१) विहीत नमुन्यातील अर्ज

२) अर्जदार यांचा जातीचा दाखला

३) अर्जदार यांचा शाळा सोडल्याचा दाखला

४) विहीत नमुन्यातील तहसीलदार यांचेकडील तीन वर्षाचा
          उत्पन्नाचा दाखला

५) शिधापत्रिका छायाकिंत प्रत

६) तलाठी यांचेकडील स्थानिक चौकशी अहवाल

७) रहिवाशी स्वयंघोषणापत्र व स्वयं-साक्षाकंनासाठी
          स्वयंघोषणापत्र

८) ओळखपत्र (आधारकार्ड/पॅन कार्ड/किंवा इतर
          कोणतेही वैध ओळखपत्र)


kk