
श्री. देवेंद्र फडणवीस
माननीय मुख्यमंत्री

श्री. एकनाथ शिंदे
माननीय उपमुख्यमंत्री

श्रीमती. सुनेत्रा अजित पवार
माननीय उपमुख्यमंत्री

श्री. जयकुमार गोरे
माननीय मंत्री, ग्रामविकास

श्री. योगेश कदम
मा. राज्यमंत्री, ग्रामविकास

श्री. गणेश नाईक
मा.वनमंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री,पालघर जिल्हा

श्री. मनोज रानडे (भा.प्र.से.)
मा.मुख्य कार्यकारी अधिकारी
जिल्हा परिषद पालघर

श्री.रविंद्र शिंदे
मा.अति.मुख्य कार्यकारी अधिकारी
जिल्हा परिषद पालघर

श्री. अशोक पाटील
मा.उपमुख्य कार्यकारी अधिकारी(ग्रा.पं.)
जिल्हा परिषद पालघर

श्रीमती पी.एच.सस्ते
मा.गटविकास अधिकारी(ऊ.श्रे.)
पंचायत समिती डहाणू
आमच्या बद्दल
"स्वच्छतेचे संदेश ध्यानी धरु, आरोग्य आपले निरोगी बनवू"
चिखले
- चिखले हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील एक गाव आहे.
- भौगोलिक स्थान - डहाणू बस स्थानकापासून डहाणू-बोर्डी सागरी महामार्गाने गेल्यावर पुढे 'ओम साई प्रोव्हिजन स्टोअरनंतर चिखळे रस्त्याने हे गाव लागते. डहाणू बस स्थानकापासून हे गाव ९.६ किमी अंतरावर आहे.
- हवामान - पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.पावसाळ्यात येथे भातशेती,नागलीशेती केली जाते.पावसाळ्यात समुद्र खवळलेला असताना भरतीबरोबर कासवे येथील समुद्र किनाऱ्यावर वाहून येतात. मुख्यतः ग्रीन सी टर्टल, होक्सर् बिल,आणि अलिव्ह रीडले जातीची कासवे आढळतात.
हे मोठ्या आकाराचे गाव आहे. येथे शेती हा व्यवसाय असून काही लोक शेतमजूर, वीटभट्टीमजूर, खाजगी, सरकारी नोकर, कामगार म्हणूनही काम करतात. दुग्धव्यवसाय, बकरीपालन, कुक्कुटपालन सुद्धा केले जाते.गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस डहाणू बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षा सुद्धा डहाणूवरून उपलब्ध असतात.अस्वाळी, खुणावडे, रामपूर, घोलवड, विकासनगर,नारळीवाडी,चिंबावे, आंबेवाडी, नरपड, ठाकूरवाडी, वाकी ही जवळपासची गावे आहेत.चिखळे ग्रामपंचायतीमध्ये चिखळे आणि विकासनगर ही गावे येतात.
लोकसंख्या
कुटूंब संख्या
महसूल गाव
वार्ड
क्षेत्रफळ(चौ.किमी)
जि.प.शाळा
अंगणवाडी
ग्रामपंचायत कमिटी
महत्वाचे संपर्क क्रमांक
नागरिक संपर्क केंद्र
बाल हेल्पलाईन
महिला हेल्पलाईन
गोपनीय गुन्हा तक्रार
आपत्कालीन हेल्पलाईन
पोलिस हेल्पलाईन










